Fake Potato : बाजारात विकले जात आहेत नकली बटाटे, 5 Tips ने करा खऱ्या खोट्याची ओळख November 12, 2024 by akshay1137 Fake Potato Viral News : माहितीनुसार बाजारात नकली बटाटे विकले जात आहेत. त्यामुळे हे बनावट बटाटे ओळखणे ग्राहकांसाठी महत्वाचं आहे, ज्यामुळे त्यांची फसवणूक होणार नाही. आजकाल बाजारात नकली किंवा खोट्या वस्तू येणांचं प्रमाण वाढलं आहे. यापूर्वी तुम्ही प्लास्टिकचा तांदूळ, प्लास्टिकची कोबी यासंबंधीत अनेक बातम्या देखील पाहिल्या असणार, काही लोक पैसे कमावण्यासाठी दुसऱ्याच्या आरोग्याशी खेळ करतात, जे खरंतर धोक्याचं आहे. ‘या’ महिलांची लॉटरीच लागली! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा ➡️ लाभार्थी यादी पहा ⬅️
Fake Potato Viral News : माहितीनुसार बाजारात नकली बटाटे विकले जात आहेत. त्यामुळे हे बनावट बटाटे ओळखणे ग्राहकांसाठी महत्वाचं आहे, ज्यामुळे त्यांची फसवणूक होणार नाही. आजकाल बाजारात नकली किंवा खोट्या वस्तू येणांचं प्रमाण वाढलं आहे. यापूर्वी तुम्ही प्लास्टिकचा तांदूळ, प्लास्टिकची कोबी यासंबंधीत अनेक बातम्या देखील पाहिल्या असणार, काही लोक पैसे कमावण्यासाठी दुसऱ्याच्या आरोग्याशी खेळ करतात, जे खरंतर धोक्याचं आहे. ‘या’ महिलांची लॉटरीच लागली! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा ➡️ लाभार्थी यादी पहा ⬅️