Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजना दिवाळीसाठी 3000 रूपये खात्यात जमा यादीत तुमचे नाव पहा

लाडकी बहीण योजना दिवाळीसाठी 3000 रूपये खात्यात जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

Aditi Tatkare Ladki Bahin Yojana : महिलांना आता सरकारकडून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून एकूण 3000 रूपये बँक खात्यात येणार आहेत. पण ते नेमके कसे मिळणार हे आपण जाणून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता हा महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. या चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे एकत्रित मिळून 3000 जमा झाले. पण काही महिलांच्या खात्यात हे पैसे अद्यापही आलेले नाहीत. पण हे पैसे का आले नाहीत आणि नेमकी काय अडचण झाली हे आपण जाणून घेऊयात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार होते. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि 7500 रूपये जमा झाले होते.

 

लाडकी बहीण योजना दिवाळीसाठी 3000 रूपये खात्यात जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता आधीच मिळाला होता त्यांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित मिळून 3000 रूपये जमा झाले आहेत. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले. दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर अजूनही काही महिलांना सरकारकडून काही 3000 रुपये जमा झालेले नाहीत. पण यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. बँक खात्यात पैसे जमा होण्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. त्यामुळे ज्या पात्र महिला आहेत त्यांना 3000 रुपये मिळतील. पण ज्या महिलांचं डीबीटी अॅक्टिव्ह नाही त्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभच मिळू शकणार नाही.

 

 

लाडकी बहीण योजना दिवाळीसाठी 3000 रूपये खात्यात जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

‘या’ महिलांच्या खात्यात पैसे येणार?

1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
4) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.

ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थी यादी तपासू शकता. या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. यासोबत योजनेचे पैसै खात्यात आल्यानंतर तुम्हाला फोनवर मेसेज देखील येतो. जर मेसेज आला नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही तुमचे पासबूकही तपासू शकता. अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती मिळणार आहे.

 

लाडकी बहीण योजना दिवाळीसाठी 3000 रूपये खात्यात जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

Leave a Comment