3 मोफत सिलेंडर मिळवण्यासाठी करा हे काम
3 मोफत सिलेंडर मिळवण्यासाठी करा हे काम
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे.
- सद्यःस्थितीत राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लाख लाभार्थी या योजनेस पात्र असतील.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असेल.
- एका कुटुंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी या योजनेसाठ पात्र असेल.
- १४.२ किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना या योजनेचा लाभ Mukhymantri Annapurna Yojana 2024 घेता येणार आहे.
3 मोफत सिलेंडर मिळवण्यासाठी करा हे काम
कुठे कराल अर्ज? (Where to Apply For Annapurna Yojana)
3 मोफत सिलेंडर मिळवण्यासाठी करा हे काम