दुसरी यादी जाहीर खात्यात 4500 रुपये जमा यादीत तुमचे नाव पहा aditi tatkare October 15, 2024 by akshay1137 यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा Aaditi Tatkare Update : नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी अदिति तटकरे बहीण योजना ही राज्य सरकार तर्फे चालू करण्यात आलेली आहे. योजना चालू केल्यापासून या योजनेला महाराष्ट्र मध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या योजनेसाठी प्रत्येक गावातून जिल्ह्यातून शहरातून फॉर्म भरला गेलेले आहेत. आता पात्र असलेल्या महिलांची यादी जिल्हा महानगरपालिका ग्रामपंचायत अशा विविध स्तरांवर प्रकाशित केली जात आहे. मित्रांनो सर्वात पहिले धुळे महानगरपालिकेने मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे.पहिली तात्पुरती यादी धुळे महानगरपालिकेने प्रकाशित केलेली आहे.या साइटवर सध्या अचानक ट्रॅफिक वाढल्यामुळे साईड डाऊन आहे कृपया दोन-तीन रिफ्रेश करा किंवा थोड्या वेळाने परत एकदा चेक करून पहा. इथे सध्या फक्त धुळे महानगरपालिके अंतर्गत असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी दिसेल.