Ladaki Bahin या’ महिलांची लॉटरीच लागली! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा, लाभार्थी यादी पह

Ladaki Bahin या’ महिलांची लॉटरीच लागली! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा, लाभार्थी यादी पह

या’ महिलांची लॉटरीच लागली! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा, लाभार्थी यादी पह

बँक खात्यात थेट 7500 झाले जमा, लाभार्थी यादी

👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Ladaki Bahin Aditi Tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे आले आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांची लॉटरीच लागली आहे. पण दर महिन्याला सरकार महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा करते. मग या महिलांच्या खात्यात डायरेक्ट 7500 कसे जमा झाले आहेत? हे जाणून घेऊयात.

बँक खात्यात थेट 7500 झाले जमा, लाभार्थी यादी

👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्या कारणाने सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सरकारने 6 ऑक्टोंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करायला सूरूवात केली होती. त्यामुळे काही महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. येत्या 10 ऑक्टोंबरपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

बँक खात्यात थेट 7500 झाले जमा, लाभार्थी यादी

👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

डायरेक्ट 7500 कसे जमा झाले?

खरं तर या योजनेत ज्या महिलांनी अर्ज केला होता. त्या महिलांनी अर्ज करून देखील सप्टेंबर महिन्यापर्यंत त्यांच्या खात्यात एकही रूपया जमा झाला नव्हता. त्यामुळे महिला निराश झाल्या होत्या. पण ऑक्टोंबर महिन्यात सरकारने नोव्हेंबर महिन्यापर्यंतच लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 7500 कसे? तर सरकार दर महिन्याला 1500 रूपयाचा लाभ देते. त्यानुसार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर, असे 1500 नुसार पाच महिन्यांचे 7500 होतात. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 7500 जमा झाले आहेत. आणि महिलांची लॉटरी लागली आहे.

मग 3000 कुणाच्या खात्यात येणार?

ज्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित मिळून 4500 जमा झाले होते. त्या महिलांच्या खात्यात आता ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे एकत्रित पणे 3000 रूपये जमा होणार आहे. यासह जुलै महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला होता. त्या महिलांना ऑगस्टमध्ये 3000 रूपयाचा लाभ मिळाला होता. त्यानंतर तिसऱ्या हप्त्यात त्या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले होते. आता या महिलांच्या खात्यात देखील ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित मिळून 3000 जमा होणार आहेत.

दरम्यान ज्या महिलांच्या खात्यात अद्याप चौथा आणि पाचवा हप्ता जमा झाला नाही. त्या महिलांच्या खात्यात आता 10 ऑक्टोंबरपर्यंत पैसा जमा होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीयेत, त्या महिलांच्या खात्यात येत्या काही दिवसात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे महिलांनी आपलं बँक खातं आणि मोबाईलवरील मेसेज तपासावा Ladaki Bahin Aditi Tatkare.

Leave a Comment