Ladki Bahin Yojana महिलांना या तारखेला मिळणार आता 1500 रुपये गावानुसार याद्या डाउनलोड करा

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होतात. अशाप्रकारे महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंत 7500 रूपये जमा झाले आहेत. या 7500 मध्ये सरकारने महिलांना 3000 रूपयांचा ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रितपणे भाऊबीजेच्या रूपात देण्यात आला.त्यानंतर आता पुढील हप्ता नेमका कधी आणि कोणत्या तारखेला मिळणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

 

याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

येथे क्लिक करा 

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच सरकारने नोव्हेंबर महिन्याचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ज्या महिलांना आधीच्या तीन महिन्याचे योजनेचे पैसे मिळाले होते. त्यांना चौथ्या हप्त्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रितपणे 3000 रूपये देण्यात आले. त्यामुळे महिलांना भाऊबीजेची ओवाळणी महिनाभर आधीच मिळाली. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले.

दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांना सरकारकडून पुढील हप्ता कधी मिळणार याकडे डोळे लागून राहिले आहेत. सरकारकडून महिलांना दरमहा 1500 दिले जाणार आहेत. मात्र आता ते थेट डिसेंबर महिन्यातच Ladki Bahin Yojana मिळण्याची शक्यता आहे. कारण आता पुढील काही दिवस आचारसंहिता असल्याने निवडणुका पार पडेपर्यंत महिलांना पैसे मिळणार नाही.

याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

येथे क्लिक करा

Leave a Comment