Aditi Sunil Tatkare List 2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा

 

 

Aditi Sunil Tatkare List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसै जमा झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली होती. या कार्यक्रमात सरकारने महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता पाठवायला सूरूवात केली होती. त्यामुळे आता महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा व्हायला सूरूवात झाली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आलेत का? हे एकदा तपासून घ्या.

 

2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा

➡️ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅️

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने आता 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात सरकारने लाडकी बहीण योजनेला लाभ पोहोचवला आहे. त्यामुळे सरकारचं हे मोठं यश आहे. आदिती तटकरे यांनी याबाबतचा आकडा छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमात सांगितला होता. या कार्यक्रमातच सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवला होता. सरकारने 2080 कोटी 24 लाख, 42 हजार 500 रूपयांचा निधी महिलांच्या खात्यात डिबीटीच्या माध्यमातून हस्तांतर केली आहे.

 

2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा

➡️ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅️

लाडक्या बहिणींना सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर अशा दोन महिन्याचा म्हणजेच चौथा आणि पाचवा हप्ता देण्याचा निर्णय़ घेतला होता. त्यानुसार महिलांच्या खात्यातस 3000 रूपये जमा होणार आहे. सरकारने रविवार पासून हे पैसे पाठवायला सूरूवात केली आहे. त्यामुळे हळूहळु महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता. त्यानुसार सरकारने बँकांना आदेश दिले आहेत.

 

2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा

➡️ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅️

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात आले होते. या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1500 रुपये देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7500 रुपये मिळाले आहेत Aditi Sunil Tatkare List.

 

Leave a Comment